शौर्य दिनदर्शिका २०२१
भूदल, नौदल आणि वायुदल भारतीय सैन्याची ही तीन दले आहेत. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित आहे. देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे यासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या आणि शत्रूला नामोहरम करणाऱ्या या शूर वीरांची माहिती, आम्ही, विविसु डेहरा वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेतून देणार आहोत.
हे सैनिक भारतीय जनतेच्या सहाय्यार्थ नेहमीच धावून येतात.
भारतीय सैन्यदलाविषयी स्नेहाचा एक दिप वर्षभर तेवत रहावा, यासाठी विविसु डेहरा ने भारतातील पहिलीच आणि ती सुद्धा एकमेव शौर्य विशेष दिनदर्शिकाची निर्मीती केली आहे. निर्मीती स्वागत मुल्य ₹५१/- नाममात्र
आपल्या सैनिकांचे वैशिष्ट्य :
१. त्यांनी शत्रूला कधीही पाठ दाखवली नाही.
२. त्यांच्या हृदयात भारतमाते व्यतिरिक्त अन्य कोणालाही स्थान नाही.
३. या शूरवीरांच्या लेखी शत्रूसैन्य तृणवत आहे आणि राष्ट्रपुढे स्वतःचे प्राण क्षुद्र आहेत.
शूरवीरांच्या प्रति आपल्या मनात आदराचे स्थान असले पाहिजे. त्यांचे शौर्य, त्यांचे बलिदान अनमोल आहे. त्यांचा यथोचित सन्मान करणे आपली भावनिक आणि मानसिक गरज आहे. याची जाणीव सर्व बांधवांना व्हावी हा या दिनदर्शिका निर्मिती मागचा सद्भाव आहे.
या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य :
१. तिन्ही दलांच्या रेजिमेंटची महिती त्यांच्या वीर गर्जने सह.
२. तिन्ही दलांच्या पूर्वीच्या आणि विद्यमान प्रमुखांची माहिती.
३. परमवीर चक्र, परमवीर चक्र विजेते आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक यांची सचित्र माहिती.
आपण सारे जण या उपक्रमाचे स्वागत कराल याविषयी खात्री आहे.
दिनदर्शिका स्वागतमुल्य - ₹५१/- नाममात्र
सैनिक हो तुमच्यासाठी...सीमेवरील सैन्यासाठी दिवाळी फराळ
Our flag does not fly because the wind moves it, it flies with the last breath of each soldier who died protecting it.
Keeping this in mind, in the month of October, 2020, we have made an appeal to the donors to contribute some amount for our project - DIWALI SWEETS / FARAL for JAWANS, great sons of India, to celebrate the forthcoming Diwali at their Camps / India Borders.
In response to our appeal, we have received overwhelming response from the Donors across the BHARAT and we, VIVISU DEHRA and other co-organizations, viz., Hindu Nav Varsh Swagat Samiti, Dahisar; Bharat Vikas Parishad, Panvel; Sadhguru's Educational & Welfare Trust, Dadar and participation of thousands of people, we have dispatched total 8008 boxes (i.e. more than 8 Tonnes) of Diwali Faral from Leh Ladakh to Arunachal Pradesh to our Border Security Force (BSF) and Indian Army soldiers / Personnel who with their sheer valour, brave spirit devote themselves for our country as an avowed DUTY. Out of 8000 boxes 1000 kgs (boxes) Diwali Faral prepared by Divya Vidyalaya Residential School for Blind and mentally Challenged Tribal Children, Jawhar – Dist. Palghar, Maharashtra, and 7008 Kgs (boxes) prepared by various caterers. The details of the same are as below –
Leh Ladakh - 4000 boxes
Jorhat - Assam 504 boxes
Tejpur - Assam 504 boxes
Imphal - Manipur 720 boxes
Shillong - Meghalaya 528 boxes
Tawang - Arunachal Pradesh 1008 Boxes
Jammu - 408 boxes,
Udhampur - 336 boxes
In addition to above, we have sent - 19000 Healty / Nutritious Laddoos, 444 Kgs of Shev, 2 boxes of Sweet Lime Sauce, 2500 bottles of SPF 50 Sun screen Lotions of 100 ml each and 550 Greeting Cards prepared by students of various schools in Mumbai.
This project was more than successful. VIVISU DEHRA says, "we don't have to leave a single stone unturned in serving the cause of our soldiers" because OUR EXISTENCE TOMORROW DEPENDS ON THEIR PRESENCE TODAY.
जरा, याद करो कुर्बानी !
परमवीरचक्र विजेत्या पराक्रमी योध्दयांविषयीच्या माहितीचे संकलन करून ...
जरा, याद करो कुर्बानी !!!
हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक २६ जुलै, या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विविसु डेहरा या संस्थेने प्रकाशित केले.
आपल्या सैन्यदलातील शूरवीर सैनिकांविषयी आदर व्यक्त करावा या विचारांतून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली.
विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ नामवंत मान्यवरांकडून त्यांनी यातील परमवीरचक्र विजेत्यांवर लेख लिहून घेतले व पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले.
.. जरा, याद करो कुर्बानी !!!
पुस्तकाचे प्रकाशन ,