जरा, याद करो कुर्बानी !
परमवीरचक्र विजेत्या पराक्रमी योध्दयांविषयीच्या माहितीचे संकलन करून ...
जरा, याद करो कुर्बानी !!!
हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक २६ जुलै, या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विविसु डेहरा या संस्थेने प्रकाशित केले.
आपल्या सैन्यदलातील शूरवीर सैनिकांविषयी आदर व्यक्त करावा या विचारांतून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली.
विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ नामवंत मान्यवरांकडून त्यांनी यातील परमवीरचक्र विजेत्यांवर लेख लिहून घेतले व पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले.
.. जरा, याद करो कुर्बानी !!!
पुस्तकाचे प्रकाशन ,
एअर व्हाइस मार्शल, नितीन शं. वैद्य
(विशिष्ट सेवा पदक सन्मानित) आणिकर्नल श्रीराम ना. पेंढारकर
(शौर्य पदक सन्मानित) यांच्या हस्ते झाले.Event Management
VIVISU DEHRA is well known for Adventure Camps and also best in the industry in the field of Travel & Tourism within and beyond India. The result oriented EVENT MANAGEMENT, is also one of our extended activities, supported by requisite certification and proven track records. We also cater to various customer needs so as to make an event most memorable and meaningful in the following areas:
Engagement,
Marriage functions,
Anniversary, Get-together on various occasions,
Reception
You are on our priority list. Let us join hands!