आनंदवनात पर्यटक म्हणून या आणि परावर्तित होऊन जा - पु. ल देशपांडे

आपण समाजाचे काही देणे लागतो, हि भावना ज्यांच्या मनात आहे आणि त्यातून उतराई होण्याची ज्यांची इच्छा आहे . तसेच बाबा आमटे आणि त्यांच्या पुढील दोन पिढ्या समाजाने दुर्लक्षिलेल्या आणि नाकारलेल्या माणसांसाठी जे काम काम करीत आहेत, ते पाहण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी

आनंदवन - हेमलकसा - सोमनाथ आणि सोबत ताडोबा

baba amte

आनंदवन

बाबा आमटे म्हणायचे,
दान मानवाला नादान बनवतं,
- कुष्ठरुग्णांना दान देऊ नका, संधी द्या.
या भूमिकेतून बाबांनी कुष्ठरुग्णांना कार्यशील बनवलं.
- निर्मितीचा आनंद , खचलेल्या कुष्ठरुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालणारा ठरू शकेल, असा ठाम विश्वास बाबांना होता,
त्याच्याच बळावर , स्वावलंबनाचा मूलमंत्र जपत उद्यमशीलतेचा भक्कम आदर्श डॉ. विकास आमटेयांनी आनंदवनात उभा केला.
आनंदवनाचा विकास घडवून आणला - कारण त्यांच्या नावातच विकास आहे.

हेमलकसा - लोकबिरादरी प्रकल्प

कर्मयोगाची, मानवतेची, व्रतस्थ सेवाव्रताची आणि निस्वार्थ प्रेमाची गोष्ट आपण डॉ. प्रकाश बाबा आमटे, ह्या चित्रपटातून पहिली . पण त्यांचे कार्य प्रत्यक्ष पाहायचे असेल तर त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र - छत्तीसगढ -आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमा जिथे भिडतात तिथे म्हणजेच हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाला भेट द्यायला हवी. जवळच भामरागढचे दंडकारण्य, इंद्रावती - पामुळं गौतमी,- पर्ल कोटा या तीन नद्यांचा संगम आणि तीरावर माणूस जागवण्याच काम गेले ४४ वर्षे अव्याह्त सुरु आहे. या ठिकाणी माडिया - गोंड या अतिमागास आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा,निवासी शाळा, विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, संगणक प्रशिक्षण आणि विविध खेळांचे मार्गदर्शन सुद्धा केले जाते. या प्रकल्पांतर्गत Amte’s Animal Ark – Orphanage cum Rescue Center सुद्धा आहे. ज्यात कोल्हे, लांडगे, मगर पट्टेरी मण्यार, घोणस, अजगर, साळींदर, घुबड, बिबट्या, अस्वल, हरणे, काळवीट, माकडं, साप, मोर, शेकरू यांचे संगोपन केले जाते. अर्थात हे सर्व कुणी उभारलं - तर ज्यांच्या नावातच प्रकाश आहे, आणि ज्यांनी आदिवासींच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश आणला - आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या रूपाने व एकंदरीतच सर्वार्थाने.

prakash amte

आदिवासींसाठी निस्वार्थपणे काम करणारी १२ हातांची ६० बोटे.
baba amte

सोमनाथ

डॉ. विकास बाबा आमटे यांच्या प्रयोगशीलतेतून अस्तित्वात आलेले जलसंधारणाचे विविध प्रयोग आणि समाजाने नाकारलेल्या मनुष्य - बळाचा (Man-power) उपयोग करून १३७१ एकर जागेत शेतीविषयक अनेक प्रयोग करून ३०८ एकर वर भाताची शेती तर उर्वरित जागेत - गहू, तूर, कापूस, हरभरा, हळद, विविध प्रकारचा भाजीपाला तिथे पिकवला जातो.
इथे गेल्यावर जलश्रीमंती हेच सोमनाथचे शक्तीस्थान आहे याची अनुभूती व खात्री पटते.



Tadoba

It is notable as Maharashtra's oldest and largest national park. It is one of India's 50 "Project Tiger" - tiger reserves. The name "Tadoba" is the name of the God "Tadoba" or "Taru", praised by the tribal people who live in the dense forests of the Tadoba and Andhari region, while the Andhari river that meanders through the forest. gives the 'Andhari' name. Legend holds that Taru was a village chief who was killed in a mythological encounter with a tiger. A shrine dedicated to the God Taru now exists beneath a huge tree, on the banks of the Tadoba Lake. The temple is frequented by adivasis, especially during the fair held every year in the Hindu month of Pausha, between December and January. Tadoba tiger resort, where number of tigers every year is increasing. At present it has more than 88 tigers in buffer area, and chances are very very bright that you can see the tigers moving around in their state of art. Apart from the species of Bengal Tiger, this park is home to other mammals like Sloth Bear, Leopard, Rusty Spotted Cat, Gaur (Indian Bison), Indian Mouse Deer, Ratel, Sambar, Wild Pig, Spotted Deer, Flying Squirrel, Four Horned Antelope, to name a few.



baba amte

 Scheduled Group Departure Dates : First and Third Monday of every month and as per your convenience.

 Booking Form