Our existance tomorrow, because of their presence today....
भारत सीमादर्शनशौर्य दिनदर्शिका २०२१
भूदल, नौदल आणि वायुदल भारतीय सैन्याची ही तीन दले आहेत. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित आहे. भारतीय सैन्यदलाविषयी स्नेहाचा एक दिप वर्षभर तेवत रहावा, यासाठी विविसु डेहरा ने भारतातील पहिलीच आणि ती सुद्धा एकमेव शौर्य विशेष दिनदर्शिकेची निर्मीती केली आहे.
निर्मीती स्वागत मुल्य ₹५१/- नाममात्र
सीमेवरील सैन्यासाठी दिवाळी फराळ
In October 2020, we have made an appeal to the donors to contribute for our project - DIWALI SWEETS / FARAL for JAWANS, to celebrate the forthcoming Diwali at their Camps / India Borders. We, with the help of thousands of people, have dispatched total 8008 boxes of Diwali Faral to our beloved Soldiers.
जरा, याद करो कुर्बानी !!!
परमवीरचक्र विजेत्या पराक्रमी योध्दयांविषयीच्या माहितीचे संकलन करून ...
जरा, याद करो कुर्बानी !!!
हे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक २६ जुलै, या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून विविसु डेहरा या संस्थेने प्रकाशित केले. आपल्या सैन्यदलातील शूरवीर सैनिकांविषयी आदर व्यक्त करावा या विचारांतून त्यांनी या पुस्तकाची निर्मिती केली.