गृहनिवास पर्यटन - मेघालय

मेघालय ( MEGHALAY )

गृहनिवास पर्यटना सोबत आपण घेणार आहोत -
एखाद्या गावातील नागरिकांच्या घराचा पाहुणचार,
त्या गावातील मुलांबरोबर खेळूया, आपल्याला जे येते ते त्यांना शिकवूया -
मग ती एखादी जेवणातील डिश असेल, मुलांचे खेळ असतील,
आपल्याला येत असलेली कला, अथवा आरोग्यविषयक माहिती,
आणि त्यांची कला आपण अनुभवुया,
त्यांचे मनोरंजन करूया.
कारण
त्यातूनच अगदी सहजपणे बंधुत्वाची भावना वाढीस लागेल.
एवढंच नाही,
तर आपण भेट देणार आहोत -
आशियातील सर्वात स्वच्छ खेड्याचा दर्जा मिळालेल्या नॉव्हेट आणि मौलिनॉन्ग गावांना भेटी .
सुप्रसिद्ध गुहा व झाडांच्या मुळांपासुन बनलेला नैसर्गिक डबल डेकर ब्रीज.
आणि हो,
दावकी गावातील, दावकी नदीतील नितळ पाण्यात नौकानयन,
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,

"बांगला देशाच्या सीमेवरील भारतीय जवानांशी वार्तालाप आणि सेवाभारतीच्या मेघालय मधील कार्यालयाला भेट."
In this social tourism activity, we are being arranging Medical (Health Awareness) and Educational Camps, for the tribal people.
 Booking Form


Shri. Padmanabh B. Acharya, Honourable Governer of Nagaland with our Kunal Sutavane.